Thursday, August 21, 2025 12:36:20 AM
कोकणातील लहरी हवामानामुळे आंबा, मासेमारी व पर्यटन या तिन्ही प्रमुख व्यवसायांना जबरदस्त फटका बसला असून संपूर्ण कोकण आर्थिक संकटात सापडले आहे. तातडीची मदत गरजेची.
Avantika parab
2025-05-26 09:39:53
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Apeksha Bhandare
2025-05-21 13:22:18
उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत असून, याचा गंभीर परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे.आमला येथील पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 1200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-19 10:31:51
नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस. काकळदा परिसरात तुफान पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. शेतीचं नुकसान होण्याची शक्यता
Manasi Deshmukh
2024-12-27 20:23:44
वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागांना फटका
2024-12-06 08:19:22
दिन
घन्टा
मिनेट